आता अंध-कर्णबधीर पाहू शकतील टीव्ही

0

लंडन | वृत्तसंस्था :  संशोधकांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले, जे ब्रेल लिपीला वास्तविक वेळेत टाइप करते आणि नेत्रहीन व बहिरे लोकांना विना कोणाच्या मदतीने टीव्ही पाहण्यात मदत करते.

यूनिवर्सिडाड कार्लोस थर्ड डे मेड्रिडच्या संशोधकांनी एक प्रसारित होऊ शकणारे ‘परवेसिव सब प्रोजेक्ट’ चालवले जे टेलीव्हिजन चॅनलच्या उपशीर्षकांना संकलित करते आणि त्यांना मुख्य सर्वरला पाठवते, जे पुढे त्याला स्मार्टङ्गोन आणि टॅबलेटला पाठवते.

तेथे त्यांना एक ऍप्लिकेशनच्या माध्यमाने नेत्रहिन- बहिरे व्यक्तीचे बˆेल लाइनला पाठवले जाते, ज्याने चांगले सिंक्रोनाइजेशनसह टीव्ही बˆॉडकास्टने सरळ कॅप्चर झालेल्या उपशीर्षकांच्या गतीला नियंत्रित केले जाऊ शकते. स्पेनिश बˆॉडबँड आणि दूरसंचार प्रदाता टेलीङ्गोनिकाद्वारे परवेसिवसब अर्थ पोषित आहे.

टेलीङ्गोनिका (सस्टेनेबल इनोवेशन) चे संचालक अरांका डियाज-लाडो यांनी एक वक्तव्यात सांगितले टेलीङ्गोनिकेत आम्ही आणि जास्त सुलभ कंपनी बनवण्याचे प्रयत्न करतात आणि याप्रकारे सर्व सर्वांसाठी समान संधी निर्माण करतात आणि तसेच आम्हाला सध्या मोठा प्रवास निश्चित करायचा आहे… नवीन तांत्रिक आणि डिजिटल क्रांति आम्हाला तेथे पोहचण्यात मदत करणारा सर्वात चांगले माध्यम आहे.

परीक्षण यशस्वी राहिले आणि मेड्रिडचे सर्व राष्ट्रीय आणि क्षेत्रीय डिजिटल टेरेस्ट्रियल टेलीविजन (डीटीटी) चॅनलसह या सुविधेला जोडण्यात आले. संशोधकांचे दल गरजुवंतांना ही सुविधा मोङ्गतमध्ये प्रदान करत आहे.

LEAVE A REPLY

*