टोटल धम्माल मधुन अनिल कपूर- माधुरी दीक्षित येणार एकत्र

0
मुंबई : सतरा वर्षापुर्वी हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिक प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेणारी अनिल कुपर व माधुरी दीक्षित या जोडीचा टोटल धम्माल या चित्रपटातून पुन्हा अभिनयाचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे.

तेजाब,पुकार, रामलखन यासारखे अनेक हिंदी चित्रपट अनिल कपुर व माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने सुपरडुपर हिट झाले होते.

अनेक तरूणांच्या हृदयाची माधुरी धकधक गर्ल बनली होती. तर अनेक तरूणींचा अनिल कपुर हिरो बनला होता. तब्बल सतरा वर्षानी टोटल धम्माल या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा रसिक प्रेक्षकांना अभिनयात रंगविण्यासाठी सज्ज होत आहे.

LEAVE A REPLY

*