३०० रूपयाच्या लाचेसाठी वरणगावचे तलाठी गजाआड

0
जळगाव / वरणगाव : सातबार्‍यावर नाव लावण्यासाठी ३०० रूपयांची लाच घेतांना वरणगावचे तलाठी
सुधाकर दगा नांद्रे (वय ५६) यांना आज सकाळी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

त्यांच्यावर विभागातर्फे कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

*