सरकार नवसाच पोर : उद्धव ठाकरे

0
कोल्हापूर : विद्यमान सरकार हे नवसाचं पोर आहे. नवसाच पोर उडाणटप्पू निघाले तर करणार तरी काय ? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौर्‍यावेळी उद्योजकांशी संवाद साधतांना सरकारला लगावला.
काय म्हणाले श्री. ठाकरे

सरकारच्या धोरणामुळे उद्योजक जेरीस आले आहे.उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वत: त्याचे नेतृत्व करेल. सरकारने शेतकरी उद्योजक व व्यापार्‍यांना देशोधडीला लावून रामदेवबाबांसारख्या उद्योजकांना पुढे आणत आहे.

सरकारच्या जाहिरातबाजीवरही त्यांनी टिका करत मी खूप काही करतोय असा आभास निर्माण करून भोळाभाबड्या जनतेला फसवत आपल चालु ठेवायचंही सरकारची व्याख्या माझी नाही. अशी लोकशाही मी मानत नसल्याचेही त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*