दहशतवादाविराधोत अजुन एका गळाभेटीची गरज

0
मुंबई : दहशतवादविरोधात भारत आणि अमेरीकेचे सबंध चांगले असले तरी आता पुन्हा नव्याने अमेरीकेशी गळाभेट घेण्याची गरज असल्याचा चिमटा राहुल गांधी यांनी काढला.

नरेंद्रभाईनी ट्रम्प यांच्याशी विविध ठिकाणी झालेल्या भेटीत गळाभेट घेतली. दहशतवादाविरोधात अमेरीका भारतासोबत असल्याच्या आणाभाकाही झाल्यात.

परंतू मुुंबईवरील २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची पाकिस्थानने सुटका केली आहे. या सुटकेविरोधात अमेरीका कठोर भूमिका घेईल अशी अपेक्षा होती.

पंरतू ती आता फेल गेली आहे. या सुटकेनंतर अमेरीकेने दहशतवाद्यांना मिळणार्‍या आर्थिक मदतीबाबतही पाकिस्थाननी लष्कराला क्लिनचिट दिली आहे. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे.

LEAVE A REPLY

*