मंगलपुरी भागात घराला भीषण आग

0

जळगाव – रामेश्वर कॉलनी येथील मंगलपुरी भागातील घराला शॉर्ट सर्किटने आग लागून घर जाळून खाक झाल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली .

या वेळी म न पा चे अग्निशामक दल व एम आय डी सी पोलीस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला .या घरातील घरमालक लक्ष्मीबाई चंदनमालके या लग्नानिमत्त अहमदाबाद येथे गेल्याने घरात कोणीहि नव्हते ,

या वेळी परिसरातील नागरिकांनी त्वरित मदतकार्य केले तसेच योगेश बागडे ,दिलीप गागडे ,प्रदीप नेतलेकर ,अर्जुन अभंगे ,संदीप अभंगे ,विशाल नेतले यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

*