मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर

मुंबई : आगामी निवडणूका लक्षात घेता शतप्रतिशत जिंकण्यासाठी अवलंबिल्या जाणार्‍या प्रचार तंत्राचा आता शालेय विद्यार्थ्यांवर वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘ चलो जीते हैं” हा 32 मिनीटांचा लघुपट शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्याचा फतवा काढण्यात आलेला आहे. बालमानसशास्त्र ओळखत प्रचाराचा हा नवा मार्ग अवलंबिला जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत … Continue reading मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर