रशियाची राष्ट्राध्यक्ष झाल्यास लैंगिक शोषण करणार्‍यांना देणार फाशी : माजी पोर्न स्टार एलिना

0
मुंबई | वृत्तसंस्था : रशियातील माजी पोर्न स्टार उलिना बर्कोवा विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात राष्टाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे.

एलिनाने तीच्या इन्टाग्रामवर ही घोषणा केली आहे. यात तीन तीच्या प्रचाराचे मुद्देही तीने जाहीर केले आहे. त्यात तीने म्हटले आहे की ४० सेटींमीटरपेक्षा अधिक लांब स्कर्टवर बंदी घालणार आहे.

हार्वी वाइंस्टीनसारख्या लोकांना ती कंटाळलेली असून लैगीक शोषण करणार्‍यांना मृत्यूदंड देण्याचा नियमही तयार करणार आहे. यासोबतच पुरूषांनी आपल्या जोडीदारास घटस्फोट देण्यावरही ती बंदी आणू इच्छीते.

LEAVE A REPLY

*