# Video # जळगावला ‘बंद‘ साठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सरसावले

0

चेतन साखरे| जळगाव : वाढत्या इंधनदराविरोधात कॉग्रेस, राष्ट्रवादीने पुकारलेल्या आजच्या भारत बंद आंदोलनात जळगाव बंद करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी आमदार, खासदार रस्त्यावर उतरले आहेत.

शहरातील विविध व्यापारी संकुलात जात दुकानदारांना बंद पाळण्यासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचे आजी माजी खासदार, आमदार रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन करत आहेत.

दरम्यान आंदोलकांनी टॉवर चौकात ठिय्या देत मोदी सरकारविरोधात घोषणा देत आहेत.

(व्हिडीओ संकलन : चेतन साखरे देशदूत डिजीटल जळगाव)

LEAVE A REPLY

*