Photo Gallery # हरविली धुक्यात वाट, शोधितो पहाट : जळगावकरांनी अनुभवली दाट धुक्याची पहाट

0
हरविली धुक्यात वाट, शोधितो पहाट :- वातावरणात बदल झाल्यामुळे पहाटे शहर धुक्यांनी आच्छादले होते. शहरातील काव्य रत्नावली चौकातील विहंगम दृष्य टिपलयं आमचे छायाचित्रकार पांडुरंग महाले यांनी!

LEAVE A REPLY

*