जळगावातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या : एलसीबी सुनील कुरांडेकडे

0
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्री दत्तात्रय कराळे यांनी रात्री उशिरा जाहीर केलेल्या पत्रका नुसार खालील प्रमाणे अधिकाऱ्यांच्या  बदल्या केल्या आहेत.

त्यानुसार त्यांना आज बदली झालेल्या ठिकाणी रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. स्थानीक गुन्हे शाखेचा पदभार सुनिल कुराडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नवीन पोस्टिंग… सुनील कुराडे-LCB
 बापू रोहम- MIDC
 सतिश भामरे- रामानंद
 राजेश चंदेल- मानव संसाधन
 विलास सोनवणे- सिटी ट्राफिक
 वसंत मोरे -TMC जळगाव
PSI मुन्सफ पठाण- ट्राफिक
API ढोबळे- वाचक SDPO अमळनेर
PSI नेमाने- LCB सायबर
PSI राजेश घोळवे-चाळीसगाव
PSI ठोंबरे- रामानंद.

LEAVE A REPLY

*