कॅलिफोर्नियाच्या वणव्यात ७ हजार हेक्टर जंगल बेचिराख

0
वॉशिंग्टन:  अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील जंगलात लागलेल्या वणव्यात सुमारे ७ हजार हेक्टर जंगलासह १५०० घरे बेचिराख झाले आहेत. यात १० जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.

 

कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे हा वणवा कॅलिफॉर्निय़ातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पसरला. सध्या या सर्व भागातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

अॅनहेम जिल्ह्यातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*