लोकवर्गणीतून शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप

0
कोल्हापूर / राधानगरी तालुक्यातील चाफोडी तर्फ ऐनघोलसारख्या दुर्गम भागात लोकसहभागातून प्राथमिक शाळेत टॅब वितरण करणे ही निश्चितच गौरवशाली गोष्ट आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात याचा विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होणार आहे.

त्यामुळे आम्हालाही या शाळेचा अभिमान वाटतो. तसेच विद्यार्थ्यांना टॅब देणारी तालुक्यातील ही पहिलीच डिजीटल शाळा आहे.

या शाळेचा इतर शाळांनीही आदर्श घ्यावा. असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी केले.

तर टॅब देण्यासाठी ग—ामस्थांनी शाळेस भरघोस निधी देऊन मुलांच्या शिक्षणाला प्रेरणा दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*