पहिल्या टी२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय

0

रांची : रांचीतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 18 षटकांत 118 धावा केल्या.

मात्र, त्यानंतर सामन्यात पावासानं व्यत्यय आणला. त्यामुळे सामन्यातील बराच वेळ वाया गेला.

त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 6 षटकात 48 धावांचं आव्हान देण्यात आलं.

LEAVE A REPLY

*