मराठा मोर्चात सहभागी अधिकार्‍यांना नोटीस

0

मुंबई । दि.5 । वृत्तसंस्था-मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानासुद्धा मराठा मोर्चात सहभागी झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मागील वर्षी 16 ऑक्टोबरला ठाणे येथे मराठा समाजाच्या मूकमोर्चात काही सरकारी अधिकारी सहभागी झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

*