Type to search

maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

मुंबईत गोविंदांच्या उत्साहाला उधाण

Share
मुंबई : कृष्णाच्या जन्मोत्सवानंतर आज पहाटेपासूनच विविध भागातील दहीहंडी फोडण्याच्या उत्साहाला गोंविदा पथकांना उधाण आले आहे.

‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबई आणि राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.

‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबई आणि राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.

१४ वर्षांखालील गोविंदा थरात नसावा याची वारंवार सूचना द्यावी, तसे आढळल्यास त्या मंडळास थर लावू देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई होत होती. यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!