नाशिकच्या डॉक्टरांची जळगावच्या पार्वतीनगरात हत्या

0

जळगाव | प्रतिनिधी : नाशिक येथील मूळ रहीवासी व जळगाव येथील पार्वतीनगरात राहत असलेले डॉ. अरविंद मोरे यांची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले आहे.

डॉ. अरविंद मोरे हे कृष्ठरोग विभागात सहाय्यक संचालक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
त्यांची हत्या कोणी व कशासाठी केली याबाबत अजून माहिती उपलब्ध झालेली नाही.

या घटनमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*