Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

रविवारी प्राध्यापकांसाठी राज्यस्तरीय पात्राता चाचणी परिक्षा

Share

जळगाव :    सावित्रीबाई  फुले पुणे  विद्यापीठामार्फत रविवार, दिनांक  23 जून, 2019 रोजी जळगाव  शहरातील  08 केंद्रावर सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून  या परीक्षेसाठी 3302 विद्याथ्र्यांनी नोंदणी केली आहे.

  या परीक्षेसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील- स्वामी  विवेकानंद  भवन- अ (केंद्र संकेतांक क्र.1401)  व  ब (केंद्र संकेतांक  क्र.1402), शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केंद्र संकेतांक क्र.1403), केसीई सोसायटीचे इन्स्टिटयुट ऑफ म्ॉनेजमेंट अॅण्ड रिसर्च (केंद्र संकेतांक क्र.1404), केसीई सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केंद्र  संकेतांक क्र.1405),  अॅड.सिताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय (केंद्र संकेतांक क्र.1406), पी.एन.लुंकड कन्या शाळा (केंद्र  संकेतांक क्र.1407) व ओरियन सीबीएसई स्कुल (केंद्र  संकेतांक क्र.1408)   या 08 केंद्रांवर सेट परीक्षा घेण्यात येणार आहे.
  या परीक्षासाठीचे प्रवेशपत्र  (Hall Ticket) हे setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परिक्षार्थी  विद्याथ्र्यांनी अधिक माहितीसाठी कुलसचिव भ.भा.पाटील  यांच्याशी  मो.नं. 9423185072 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!