Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून देश बाहेर : राष्ट्रपती

Share

नवी दिल्ली :  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या जनादेशामुळे देश अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून बाहेर आला असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी सेन्ट्रल हॉलमध्ये आपल्या अभिभाषणाद्वारे संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी सर्व मतदार, नवनिर्वाचित खासदार आणि लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले

. त्याचबरोबर ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या निवडणूक आयोग, प्रशासन आणि सुरक्षा दलांचेही त्यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!