Type to search

आवर्जून वाचाच जळगाव

# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे

Share

हिंगोणा | ता. यावल :  गेल्या तीन वर्षापासून होणारा अल्प पाऊस आणि यावर्षी लांबलेला पाऊस पाहता वरूण देवतेला प्रसन्न करण्यासाठी यावल तालुक्यातील सांगवीकरांनी पर्जन्ययाग यज्ञ केला. पाच जोडप्यानी पर्जन्ययाग यज्ञात विविध आहुती देत वरूण देवतेला पाऊस पाडण्याची विनंती केली.

या वर्षी चांगला पाऊस पडणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे होते त्यामुळे सांगवीत बाजार चौक युनियन बँक समोर या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सौ गीता  मुकेश फिरके , .सौ उर्मिला तुकाराम धांडे,  सौ अनिता प्रकाश कापसे, सौ आशा  हिरामण कोळी, निकिता शरद कोळी या दाम्पत्यांनी सहभाग घेतला होता,

या यज्ञाची विधिवत पूजा करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला त्यावेळी केंद्र तालुका प्रमुख श्री बाळू भोगे व सांगवी येथील सेवेकरी उपस्थित होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!