बेटे की चाहत नहीं, पर अब डरती हूँ बेटी पैदा करने से……..

0
मुंबई | क्या बेटी बचाओ? अब बेटी को बचाओ।  बेटे की चाहत नहीं, पर अब डरती हूँ बेटी पैदा करने से। क्या कहूँगी,क्यूँ उसे स्वर्ग से नर्क की दहशत में धकेला?  असा प्रश्न ‘तीन’ विचारला तर काय उत्तर देऊ ? … सांगा .. असा थेट प्रश्न विचारला आहे तो अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना.

स्त्रीवादी भूमिका साकारतांना महिलांना वास्तव जीवनात येणार्‍या विविध अनुभवांवरून तीने हा प्रश्‍न विचारला आहे. दिव्यांका अभिनयासोबतच महिला सक्षमीकरणातही योगदान देत आहे. स्वातंंत्र्य दिनी चंदीगड येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे ती अस्वस्थ झाली आहे. त्यातून तीने हा प्रश्‍न व्टिटरव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारला आहे.

मोदीजी रेपीस्टचा कचराही साफ करा….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यानुसार देशातील कचरा साफ होत आहे. या कचर्‍यासोबत रेपीस्टचा कचराही साफ करावा. कारण कचर्‍याच्या ढिगार्‍यासोबत जगता येणे शक्य आहे. परंतू या रेपीस्टच्या लांडग्यांच्या दहशतीखाली जगण कठिण आहे. असा उव्देगही तीने व्टिटरमधून व्यक्त केला आहे.

क्या बेटी बचाओ? अब बेटी को बचाओ।
बेटे की चाहत नहीं,पर अब डरती हूँ बेटी पैदा करने से। क्या कहूँगी,क्यूँ उसे स्वर्ग से नर्क की दहशत में धकेला?

@narendramodi सर, ऐसी सज़ा गढ़िये इन महिलाभक्षियों के लिए कि औरतों को बुरी नज़र से देखने पर भी इन की रूह कांपे! आप पर भरोसा है, कुछ कीजिए।

LEAVE A REPLY

*