भारतवासीयांनी दिलेल्या सूचनांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भाषण

0
नवी दिल्ली | भारताच्या ७० व्या वर्धापनदिना लाल किल्ल्यावरून होणार्‍या भाषणात कोणते मुद्दे असावे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ते आज लाल किल्ल्यावरून भाषण देणार आहेत.
थोड्या वेळात ते लाल किल्ल्यावर पेाहचत आहेत. त्यांचे भाषण ऐकण्याची भारतवासीयांना मोठी उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

*