Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

आढावा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघांचा : हे उमेदवार आहेत आघाडीवर

Share

जळगाव| देशदूत डिजीटल : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात कोण किती मतांनी आघाडीवर आहेत याची उत्सुकता उमेदवारांसह सर्व मतदारांना आहे.  या 48 मतदार संघातील सबंधित उमेदवारांनी मतांची आघाडी घेतली आहे. अजुन मतमोजणी सुरू आहे. अतिंम निकाल हे सायंकाळीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल

(अपडेट दुपारी १.४० पर्यंत )

अहमदनगर | सुजय विखे १ लाख ४२ हजारांची आघाडी

अकोला | संजय धोत्रे १ लाख ३९ हजारांची आघाडी

अमरावती | नवनीत राणांची ६ हजार मतांची आघाडी

औरंगाबाद | इम्तियाज जलील ३२ हजारांची आघाडी

बारामती | सुप्रिया सुळे १ लाख १२ हजार मतांची आघाडी

बीड | प्रीतम मुंडे ६५ हजारांची आघाडी

भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे ४९ हजारांची आघाडी

भिवंडी | कपिल पाटील ४४ हजारांची आघाडी

बुलढाणा | प्रतापराव जाधव ५८ हजारांची आघाडी

चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर ४ हजारांची आघाडी

धुळे | सुभाष भामरे १ लाख ३० हजारांची आघाडी

दिंडोरी | डॉ भारती पवार ७९ हजारांची आघाडी

गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ४९ हजारांची आघाडी

हातकणंगले | धैर्यशील माने ५५ हजारांची आघाडी

हिंगोली | हेमंत पाटील ५६ हजारांची आघाडी

जळगाव | उन्मेष पाटील १ लाख ८८ हजारांची आघाडी

जालना | रावसाहेब दानवे १ लाख ११ हजारांची आघाडी

#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे १ लाख १६ हजारांची आघाडी

कोल्हापूर | संजय मंडलिक १ लाख २० हजारांची आघाडी

लातूर | सुधाकर श्रृगांरे ८१ हजारांची आघाडी

माढा | रणजितसिंह निंबाळकर १ लाख ८० हजारांची आघाडी

मावळ | श्रीरंग बारणे १ लाख ७० हजारांची आघाडी

दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ४७ हजारांची आघाडी

मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी १ लाख ७२ हजारांची आघाडी

मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन १ लाख १० हजारांची आघाडी

मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक १ लाख ७५ हजारांची आघाडी

मुंबईउत्तरपश्चिम | गजानन कीर्तीकर ६८ हजारांची आघाडी

मुंबईदक्षिणमध्य | राहुल शेवाळे ७९ हजारांची आघाडी

नागपूर | नितिन गडकरी ५५ हजारांची आघाडी

नांदेड | प्रतापराव चिखलीकर २० हजारांची आघाडी

नंदूरबार | डॉ. हीना गावित ७६ हजारांची आघाडी

नाशिक | हेमंत गोडसे ४० हजारांची आघाडी

उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर ७० हजारांची आघाडी

पालघर | राजेंद्र गावित ७५ हजारांची आघाडी

परभणी | संजय जाधव १६ हजारांची आघाडी

पुणे | गिरीश बापट ६९ हजारांची आघाडी

रायगड | अनंत गिते ६ हजारांची आघाडी

रामटेक | कृपाल तुमाने १२ हजारांची आघाडी

रत्नागिरी | #सिंधुदूर्ग | विनायक राऊत १ लाखांची आघाडी

रावेर | रक्षा खडसे १ लाख ५९ हजारांची आघाडी

सांगली | संजयकाका पाटील ५६ हजारांची आघाडी

सातारा | उदयनराजे भोसले ५२ हजारांची आघाडी

शिर्डी | सदाशिव लोखंडे ९३ हजारांची आघाडी

शिरूर | डॉ.अमोल कोल्हे ३७ हजारांची आघाडी

सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर ६६ हजारांची आघाडी

ठाणे | राजन विचारे ८० हजारांची आघाडी

वर्धा | रामदास तडस ३० हजारांचीआघाडी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!