Type to search

Breaking News

धुळे,नंदुरबार, जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात

Share

धुळे ।नंदुरबार। जळगाव : धुळे, जळगाव व नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे.
आठ वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली.

पहिली फेरी
नंदुरबार

पहिली फरीअखेर
काँग्रेसचे के.सी.पाडवी २४०००
भाजपाच्या हीना गावित १९०००

दुसरी फेरीत काॅग्रेस पक्षाचे उमेदवार के सी पाडवी तीन हजार मतानी आघाडीवर

तिसरी फरीअखेर
काँग्रेसचे के.सी.पाडवी ३३१२५
भाजपाच्या हीना गावित २७०२७
लीड ६०९८

जळगाव पहिली फेरी
उन्मेष पाटील 29927
गुलाबराव देवकर 11411

नंदुरबार
सहाव्या फरीअखेर
काँग्रेसचे के.सी.पाडवी १३ हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबार
सातव्या फरीअखेर
काँग्रेसचे के.सी.पाडवी ११ हजार९१७ मतांनी आघाडीवर

के.सी.पाडवी ८६१८६
हीना गावित ७३५३३
लीड १२६५३

के.सी.पाडवी ९०१५९
हीना गावित ७७००९
लीड १३१५०

के.सी.पाडवी ९०१५९
हीना गावित ७७००९
लीड १३१५०

के.सी.पाडवी ९९५३७
हीना गावित ९३८८९
लीड ५६४८ के सी पाडवी लीड

धुळे- सुभाष भामरे ६११००
कुणाल पाटील ३४२००
२५ हजार लीड्
परंतु अद्याप फेरी जाहीर नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!