मुंबई मराठा मोर्चात जळगावकरांचा सहभाग

0
जळगाव | प्रतिनिधी : मुंबई येथे आज निघालेल्या मराटा क्रांती मोर्चात जळगावकरांनीही सहभाग घेतला आहे. मराठा मोर्चाचे समन्वयक प्रा.डी.डी. बच्छाव, डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*