Type to search

Featured जळगाव फिचर्स

जळगावात कुंटणखान्यावर धाड

Share
प्रशासनास अंधारात ठेऊन इराणी नागरिकाचे वास्तव्य, crime against hotel owner nagar

जळगाव – 

लॉकडाऊनचा फायदा घेत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शुक्रवारी पोलीस उप अधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात चार महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरालगतच्या खेडी उपनगरात एका अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा घातला असता त्या ठिकाणी चार महिलांसह दोन पुरुष आढळून आले.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!