जितेंद्र मराठे महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक

0
जळगाव । महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्र.13 क मधील भाजपाचे उमेदवार जितेंद्र मराठे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्यमान नगरसेविका अश्विनी देशमुख आणि शिवसेनेचे उमेदवार नितीन सपके यांचा पराभव करुन विजयी झाले. मराठे हे सर्वसामान्य कुटुंबातील भाजी विक्रेत्यांचा मुलगा असून महापालिकेत 31 वर्षाचे तरुण नगरसेवक झाले आहेत.

LEAVE A REPLY

*