Type to search

Breaking News जळगाव

हतनूरचे २४ दरतवाजे उघडले

Share

जळगाव –

हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस व धरणातील येवा लक्षात घेता आज सकाळी 6 वाजता धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे.

तसेच धरणातून 1 लाख 30 हजार 947 क्युसेक वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

त्यामुळे नदी काठावरील गावांतील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!