Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव घरकुल : सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाचा अंतरीम जामीन मंजूर

Share

जळगाव –

महाराष्ट्रभर गाजलेल्या जळगाव घरकूल प्रकरणातील सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाने तीन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

घरकूल प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादांसह इतर आरोपींना शिक्षा व दंड ठोठावला आहे. यापूर्वी माजीमंत्री गुलाबराव देवकर व आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचेसह इतरांना जामीन मंजूर झाला होता. आज सुरेशदादा जैन यांना  तब्बेत बरी नसल्याच्या कारणावरून जामीन मंजूर झाला असून याबाबत दादांच्या जवळच्या नातेवाईकांनी जामीन मिळाल्याची माहिती खरी असल्याचे सांगितले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!