Type to search

Breaking News जळगाव

घरकुल प्रकरणाची 26 सप्टेंबरला सुनावणी

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागलेल्या आरोपींनी जामिनासाठी केलेले अर्ज औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दाखल करून घेतले.

या प्रकरणात आता पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांचे न्यायालयात कामकाज सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!