Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर, आ.चंद्रकांत सोनवणेंसह इतरांनाही जामीन

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या एकूण 48 आरोपींपैकी 10 आरोपी वगळता इतर सर्वांना औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवार दि. ४ राेजी जामीन मंजूर केले आहेत.

यात प्रामुख्याने माजीमंत्री गुलाबराव देवकर, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य पाच आरोपी तर शिक्षा सुनावल्यानंतर परस्पर कारागृहात दाखल होणार्‍या पाच आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन दिलेला नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!