Type to search

Breaking News जळगाव

जळगाव घरकुल निकाल पुन्हा लांबणीवर

Share

जळगाव –

जळगाव घरकुल प्रकरणाचे कामकाज धुळे न्यायालयात सुरू असून या प्रकरणाचा निकाल आज दि.२६ ऑगस्ट रोजी लागण्याची शक्यता होती. मात्र आजही न्यायालयीन कामकाज न होता पुन्हा निकाल लांबणीवर पडला आहे.

येत्या ३१ ऑगस्ट रोजी कामकाज होणार असून या दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण खान्देशसह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. तर येत्या निवडणूका लक्षात घेता त्या निकालास अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!