Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच जळगाव देशदूत संवाद कट्टा

video देशदूत फेसबुक लाईव्ह : भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड.भिमराव आंबेडकर यांचेशी चर्चा

Share
Jalgaon

जळगाव

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचेशी देशदूत फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात आज दि.२३ फेब्रुवारी २०२० रोजी चर्चा करण्यात आली.

ॲड.भिमराव यशवंतराव आंबेडकर हे भारतीय बौध्द महासभेच्या कार्याच्या माध्यमातून भारतभर भ्रमंती करत बौध्द धर्माच्या प्रसारासाठी ते कार्य करत असतात.

देशामध्ये भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून जे धम्म कार्य चालले आहे याविषयावर देशदूत संवाद कट्ट्यावर त्यांनी चर्चा केली.

चर्चेत सहभाग : देशदूतचे कार्यकारी संपादक अनिल पाटील, दलीत लेखक जयसिंग वाघ, प्रा.डॉ.मिलींद बागुल, सोबत उपस्थित भारतीय बौध्द बहासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.बोराडे, राष्ट्रीय सरचिटणीस श्री.गवई, विभागीय सरचिटणीस के.वाय.सुरवाडे.

बघूया देशदूत फेसबुक लाईव्ह चर्चा….

#Deshdoot #FBLive भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याशी गप्पा : सहभाग : जयसिंग वाघ, प्रा.डॉ.मिलिंद बागुल व इतर. (दि.२३-०२-२०२०)

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!