Type to search

हरिष नगरातील घरफोडीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक

maharashtra जळगाव

हरिष नगरातील घरफोडीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक

Share
जळगाव । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हरिष नगरातील रहिवाशी मयूर संजय पाटील यांच्या घरातून मोबाईल व 3 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवून नेल्याची घटना दि.11 च्या मध्यरात्री घडली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्‍या चोरीच्या गुन्हयातून साईदास भगवान राठोड वय 19 रा.मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी याला पोलीसांनी अटक केली असून त्याला रविवारी न्या.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला दि.22 पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फ अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!