Type to search

Breaking News जळगाव

जळगाव दादावाडी परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला

Share

जळगाव –

शहरातील दादावाडी परिसरात दोन तरुणांनी वाळू व्यावसायिक अनिल एकनाथ नन्नवरे (वय 27) या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दि.२१ रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी अनिल याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अद्याप हल्ल्याचे कारण समजून आले नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!