Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

बोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन

Share

बोदवड । येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि नूतन इमारतीचा उद्घाटन समारोह रविवार 16 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.अध्यक्षस्थानी प्रथम जिल्हा व सत्र न्या. गोविंदा सानप असतील.

उद्घाटनानंतर 17 जूनपासून न्यायालयाच्या नियमित कामाला सुरुवात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी संतोष गरड व तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!