Thursday, May 2, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आढळले 39 करोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात आढळले 39 करोनाबाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी पुन्हा नव्याने 39 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या

- Advertisement -

53 हजार 589 इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 11, जळगाव ग्रामीणमधील 01, भुसावळ येथील 39, अमळनेरातील 00 , चोपडा येथील 02, पाचोरा येथील 00, भडगावातील 00, धरणगाव 00, यावल येथील 01, एरंडोल येथील 00, जामनेरातील 00, रावेर येथील 00, पारोळा येथील 00, चाळीसगावमधील 05, मुक्ताईनगरातील 00, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 00 रुग्णांचा समावेश आहे. .

जिल्ह्यात आतापर्यंत 51 हजार 760 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 53 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 557 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या