Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : 73 वर्षीय पुरूषाचा करोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह

जळगाव : 73 वर्षीय पुरूषाचा करोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह

जळगाव–

येथील 73 वर्षीय पुरूषाचा करोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या