Type to search

Breaking News जळगाव

जळगावात महाजनादेश यात्रेचे आगमन : रोडशो ने वेधले लक्ष

Share

जळगाव-

जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत होत असून रोडशो ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळपासून आतुरतेने वाट बघत असलेले भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करून ती इतरत्र वळविण्यात आली आहे.

सागरपार्कवर मुख्यमंत्र्यांची सभा आता सुरू होत असून ते जळगावसाठी काय आश्वासन देवून जातात याची आतुरतेने जळगावकर वाट बघत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!