Type to search

आवर्जून वाचाच जळगाव राजकीय

बडखोरावरून सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचा संताप

Share

जळगाव प्रतिनिधी

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जळगावात होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत मला बोलू द्या मी भाषणातून नरेंद्र मोदी यांना विचारणार आहे ही कोणती युती आहे अशी मागणी त्यांनी गिरीश महाजन यांचे कडे केली.

यावेळी महाजन यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली .बंडखोर सरळ सरळ भाजपाचे फलक लावून प्रचार करीत आहेत हे कोणता प्रकार आहे असे म्हणत त्यांनी व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.

दरम्यान या प्रकारामुळे सभा स्थळी एकाच खळबळ माजली होती गिरीश महाजन यांच्या सह अनेकांनी त्यांना मनाविन्याचा प्रयत्न केला अखेर प्रदेश पातळीवरील नेत्यांनी त्यांचेशी संपर्क केल्या नंतर ते नाराज अवस्थेतच व्यासपीठावर गेले .

सभा स्थळी दाखल झालेल्या मुक्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर देखील पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत मला बोलू देण्याची मागणी केली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!