Type to search

घराच्या अंगणातून मोटारसायकल लांबविली

maharashtra जळगाव

घराच्या अंगणातून मोटारसायकल लांबविली

Share
जळगाव । शहरातील राधाकृष्ण नगरातील एस.के.ऑईल मिलजवळील रहिवाशी गणेश शालिक पाटील यांनी त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच 19 डीएफ 4067 ही घराच्या बाहेरील अंगणात लावली होती.

दि.16 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने अंगणातून मोटारसायकल लांबवून नेल्याची घटना पहाटे उघडकीस आली. याबाबत गणेश शालिक पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. विजयसिंग पाटील करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!