Type to search

जळगाव

बामणोद येथे खा.संभाजी राजे यांच्या स्वागताची जोरदार तयारी

Share

बामणोद, ता.यावल| वार्ताहर – रावेर तालुका मराठा समाज गौरव गुणवंतांचा या कार्यक्रमासाठी जातांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा.संभाजी राजे दि.२३ रोजी सकाळी ९ वाजता बामणोद मधे त्यांचे आगमन होणार आहे त्यामुळे परिसरातील मराठा समाजात उत्साह पसरला असून बामणोद येथेही त्यांचे स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे.

रावेर तालुका मराठा समाज गौरव गुणवंतांचा या कार्यक्रमासाठी जाताना खा.संभाजी राजे बामणोद वरूनच जाणार असल्याने यावल तालुक्यातील मराठा समाज तसेच सर्वच जाती धर्माचे लोक बामणोद बसथांब्यावर त्यांचे जोरदार उत्साहात स्वागत करण्यास उत्सुक आहे.त्यासाठी बामणोद येथून गुणवंत नीळ, यावल येथून देवकांत पाटील, ऍड तुषार पाटील,उपनगराध्यक्ष मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष यावल अतुल पाटील, तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ अजय पाटील, तुषार बोरसे, राजू पाटील, दीपक पाटील चिखली,जि.प सदस्य रविंद्र पाटील, गोपाळ कोकरे पाडळसे, दिपक मराठे, आकाश पाटील, नवल वारंगे, जितेंद्र नीळ, तुषार नीळ, गिरीश गुरव, संदीप तायडे ङ्गकिरा कोळी युवराज सपकाळे, भावेश सोनवणे, प्रशांत विदुर, मुकेश बडूगे, नरेंद्र सपकाळे नियोजन करीत आहे. सर्व मराठा बांधव व सर्व समाजातील ग्रामस्थांनी हजर राहावे, असे आवाहन गुणवंत नीळ यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!