Type to search

जळगाव नंदुरबार

रेखा चौधरी यांना सोरोन विद्यापीठ फ्रान्सतर्फ ‘फिलॉसॉफी डॉक्टर’ पदवी प्रदान

Share
अमळनेर (प्रतिनिधी)  –
मुंबई येथील सौंदर्यतज्ज्ञ व खान्देशातील  नंदुरबारच्या कन्या रेखा अरुण चौधरी यांना सोरोन विद्यापीठ फ्रान्सतर्फ ‘फिलॉसॉफी डॉक्टर’ पदवी प्रदान करून ऑनोरिसकोसाद्वारा सन्मानित करण्यात आले.
 नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या सोरबन इंटरनॅशनल कन्वोकेशनमध्ये फिलॉसॉफी डॉक्टर हॉनर कोसाने रेखा चौधरी यांना
सन्मानीत करण्यात आले. सोरबोन विद्यापीठाचे डॉ. जॉन थॉमस प्रेडेद्वारा आयोजित कॉन्कलेवमध्ये रेखा चौधरी यांचा ‘हेल्थ अँण्ड वेलनेस’ या क्षेत्रात सन्मान करण्यात आला. त्या प्रथम भारतीय वेलनेस महिला व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे. रेखा चौधरी यांनी अमळनेर शहरात अनेक महिलांना वेवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी ऊपलब्ध करून दिल्या आहे.  ह्या तेली समाजाचे राज्य उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्या कन्या तर हिरा उद्योग समूहाचे चेअरमन  .रवींद्र चौधरी व आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!