आरोग्यदूत : लायपोसक्शन

0

आजकाल आहार व व्यायाम करूनही खूप लोकांच्या शरीराच्या काही विशिष्ट जागांवर घट्ट बसलेली चरबी कमी होत नाही. शरीर सुडौल दिसत नाही. अशी तक्रार असते.

पुरुषांचे पोट, छाती, पाठ तसेच स्त्रियाच्या मांड्या, कंबर, ओटीपोट, चेहरा मान या भागातील चरबी सहजासहजी कमी होत नाही. अशावेळी लायपोसक्शन हा चांगला पर्याय आहे.

यात त्वचेत बारीक होल करून विशिष्ट नळ्या (कॅनुला) टाकून चरबी काढली जाते. सध्याच्या काळात वैद्यक क्षेत्रातील नवनवीन शोध व तंत्रज्ञानामुळे लायपोसक्शन अतिशय सोपे, सुरक्षित व वेदनारहित झाले आहे.

साधारणत: ही Day care शस्त्रक्रिया आहे. लायपोसक्शननंतर त्या जागेला घट्ट कपडे (Pressure garments) काही दिवस वापरायचे असतात. शस्त्रक्रिया संपल्यानंतर लगेचच रुग्ण दैनंदिन जीवनक्रिया करू शकतो.

डॉ. मनोज बच्छाव
एम.एस.एम.सी.एच., डी.एन.बी. (प्लॅस्टिक सर्जरी)
इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व
लेजर सेंटर
मो. 9922055352

 चरबीची गाठ

 पुरुषांमधील स्तनांची वाढ इत्यादींसाठी सुद्धा ही उपचारपद्धती वापरतात.

व्यायाम व आहार याला लायपोसक्शन हा पर्याय नसून पूरक आहे. Liposuction d Abdominoplasty ह्या दोन्हीही शस्त्रक्रिया शरीराच्या सुडौलीकरणाकरता अप्रतिम आहेत.

Abdominoplasty मध्ये ओटीपोटावरील सैल पडलेली त्वचा व चरबी काढली जाते पण अतिरिक्त त्वचा नाही.
आता नाशिकमध्ये प्रथमच लायपोसक्शनसोबत, केस प्रत्यारोपण, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटीक सर्जरीस बजाज फायनान्स मुळे शून्य टक्के व्याजदरावर सुलभ हप्त्यावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*