मेकअप लुकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्करेचा वापर करा. आपल्या त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा.

आकर्षक दिसण्यासाठी मेकअप लुकसाठी कोणत्या टिप्सचा वापर केला पाहिजे.

ते जाणून घ्या….
– आपल्या डोळ्यांना नॅचरल लूक देण्यासाठी पापण्यांना ब्लॅक मस्करा लावा आणी केस कुरळे करा.

– डोळावरच्या आतील कोपर्‍यापर्यंत काजळ लावा. त्यामळे पापण्या सुंदर आणी आकर्षक दिसतील.

– गालावर नॅचरल चमक येण्यासाठी चीकबोन्सला हायलाइटर करा. सध्या मेकअप लूकसाठी आपल्या त्वचेला सूट होईल असा नॅचरल शेडची निवड करा.

– यासाठी हलक्या रंगाचा वापर करा. चेहरा चमकण्यासाठी ओठांना हलक्या गुलाबी रंगाची पिंक शेडची लिपस्टीक लावून त्यावर शाईन येण्यासाठी लिप ग्लॉसचा वापर करा. त्यामूळे अजूनच आकर्षक लूक येईल.

– मेकअप लूकसाठी एकाच रंगाचे वेगवेगळ्या शेड्सचा वापर करा.

– शेड्स लावण्याआधी लाईट बेस लावा आणी आवश्यक असल्यास हलक्या हाथांनी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा.

LEAVE A REPLY

*