# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना निरोप

0
जळगाव : दहा दिवस आपल्या लाडक्या आराध्य दैवताची मनोभावे पूजाअर्चा करून त्याला आज दहाव्या दिवशी निरोप देतांना भाविकांचा कंठ दाटून आला होता.

दहा वाजता महापालिकेच्या मानाच्या गणेशाच्या महापुजेनंतर विसर्जन मिरवणूकीस सुरवात झाली. मानाच्या गणेशाच्या मागे शहरातील उर्वरीत मानाचे गणपतीं होते. सकाळी बा वाजता सुरवात झालेली विसर्जन मिरवणूक अखंडपणे सुरू होती.
या मिरवणूकीत विविध गणेश मंडळांनी केलेली वेशभूषा, सजीव देखावे, प्रबोधनपर आरासी यामुळे जळगावकरांचा उत्साह वाढला होता.

घरगुती गणेश मंडळांनी सकाळी दहावाजेपासून विसर्जनास सुरवात केली. उत्तररात्रीपर्यत घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणेश मुर्तींचे मेहरूण तलावात विसर्जन होत होते. ते पुढच्या वर्षी लवकर याच्या आमंत्रणाने

सर्व छायाचित्रे : पांडुरंग महाले, देशदूत डिजीटल

 

LEAVE A REPLY

*