Type to search

maharashtra आवर्जून वाचाच गणेशोत्सव जळगाव

खासदार रक्षा खडसे यांनी केले पर्यावरणपुरक गणेश विसर्जन

Share
भुसावळ / प्रतिनिधी : रावेर यावल लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांन त्यांच्या कोथळी येथील निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन केले.

पाण्याच्या बादलील गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!