जळगाव ते राजस्थान पदयात्रा मार्गस्थ

0
जळगाव । मेहतर समाजातर्फे जळगाव ते राजस्थान येथील श्री रामदेवबाबा महाराजांच्या देवस्थानासाठी रामदेवरा येथे पदयात्रा आज रामदेवबाबा मंदिर राधाकृष्ण मंगलकार्यालय येथून मार्गस्थ झाली.

याप्रसंगी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुनिल बढे, नगरसेवक भगत बालाणी, मनोज आहुजा, सुरेश भाट, अरुण चांगरे, अशोक हंसकर, जगदिश चांगरे, सिरसिया इंदौर, संदिप ढंढोरे, बंन्सी डाबोरे, राजू हंसकर, किशोर हंसकर, अजय हंसकर, हर्षल हंसकर,

सुरेश पवार, राहूल हंसकर, कपिल गोयर, संजय तेजकर, संदिप हंसकर, गोपी हंसकर, भुषण हंसकर, मुमोद चांगरे, रवी चव्हाण, मनवीर हंसकर, राजू हंसकर, इंदिरा सिरसीया,

ताशीबाई हंसकर, उषा कंडारे, रेणुका हंसकर, मालती हंसकर, आरती हंसकर, शोभा हंसकर, सोनूबाई हंसकर, सुनिता जावा, अंकिता सिरसीया, विद्या चव्हाण आदी उपस्थित होते. या पदयात्रेत रविंद्र हंसकर, विजय महाराज, प्रविण देवकर, अनिल ठाकरे, विनोद कंडारे, नितीन चौधरी, जयंत शिंदे, ठाकूर राठोड, जितू राठोड आदींचा सहभाग आहे.

LEAVE A REPLY

*