ब्रेथवेटचे शतक: वेस्टइंडीज मजबुत स्थितीत

0
किंग्सटन । कार्लोस ब—ेथवेटच्या (110) करियरचे आठवे शतक आणि शिमरोन हेटमेयरचे (नाबाद 84) चांगल्या प्रदर्शनाच्या बळावर यजमान वेस्टइंडीजने बांग्लादेशविरूद्ध दोन सामन्याच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या खेळीत चार गडी बाद 295 धावांचा मजबूत स्कोर बनवला.

बांग्लादेशने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणयाचा निर्णय घेतला आणि नऊ धावाच्या स्कोरवरच ड्वेन स्मिथच्या रूपात यजमान संघाला पहिला झटका दिला. ब—ेथवेटने यानंतर किरेन पॉवेल (29) सोबत दुसर्‍या गडीसाठी 50 धावांची भागीदारी केली.त्याने शाई होप (29) सोबत तिसर्‍या गडीसाठी 79 धावा जोडल्या. होप संघाच्या 138 स्कोरवर तिसर्‍या गडीच्या रूपात बाद झाला. सलामी फलंदाज ब—ेथवेट आणि हेटमेयरमध्ये चौथ्या गडीसाठी 109 धावांची शतकीय भागीदारी झाली.ब—ेथवेट संघाचे 247 च्या स्कोरवर बाद झाला.

त्याने 279 चेंडुत नऊ चौकारच्या मदतीने आपल्या कसोटी करियरचे आठवे शतक पूर्ण केले. हेटमेयर 98 चेंडुच्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार मारला जेव्हा की रोस्टन चेस 25 चेंडुवर दोन चौकारच्या मदतीने 16 धावा बनऊन खेळपट्टीवर उपस्थित आहे. हेटमेयर आणि चेसमध्ये पाचव्या गडीसाठी आतापर्यंत 48 धावांची अविजित भागीदारी झाली आहे.बांग्लादेशकडून मेहंदी हसनने 90 धावांवर तीन गडी आणि तैजुल इस्लामने 65 धावावर एक गडी प्राप्त केला.वेस्टइंडीजने पहिला कसोटी सामना डाव आणि 219 ने जिंकून मालिकेत 1-0 ची आघाडी बनवली.

LEAVE A REPLY

*