मुक्ताईनगर येथे स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

0
मुक्ताईनगर । वार्ताहर- मुक्ताईनगर येथे भाजपा जेष्ठ नेते, कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन दि. 2 रोजी करण्यात आले. प्रसंगी दर्शन घेवून आदरांजली वाहतांना माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे,

आ. संजय सावकारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस व जेडीसीसी बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जि. प. उपाध्यक्ष नंदु महाजन, जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, विधानसभाक्षेत्र प्रमुख रमेश ढोले,

जि.प.माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, बाजार समिती सभापती निवृत्तीपाटील, मुक्ताईनगर पं.स. सभापती शुभांगीताई भोलाणे, बोदवड पं.स. सभापती गणेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे,

जिल्हा चिटणीस राजु माळी, मनोज तळेले, अनिलवराडे, जळगाव दूध संघ संचालक मधु राणे, जगदीश बढे अनिलपाटील, रामदास पाटील, जि. प. सदस्य जयपाल बोदडे,

निलेश पाटील, वैशालीताई तायडे, वनीताताई गवळे, वर्षाताई पाटील, भानूदास गुरचळ, पं.स. सदस्य विकास पाटील, विनोद पाटील, राजूभाऊ सवळे, किशोर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*